आज नसली आजी, सोबती तरी तिचा गन्ध अवती भोवती आज नसली आजी, सोबती तरी तिचा गन्ध अवती भोवती
प्रत्येक क्षण टिपून ठेवता, जगण्याचा मिळते प्रेरणा प्रत्येक क्षण टिपून ठेवता, जगण्याचा मिळते प्रेरणा
एकटेपणात जगण्याची वाटे अनाठायी मजला भिती एकटेपणात जगण्याची वाटे अनाठायी मजला भिती
कधीकधी..... त्या कृष्णरंगी... वर्णाक्षरांचे विचारमोती पाहता-पाहता शिकवून जातात........ कधीकधी..... त्या कृष्णरंगी... वर्णाक्षरांचे विचारमोती पाहता-पाहता शिकवून जातात.....
सगळ्या छेडतात मैत्रिणी तुझ्या नावाने सगळ्या छेडतात मैत्रिणी तुझ्या नावाने
रोज दिनक्रम हाच, माझा मी ठरवला। वेळ द्यायचा आता साहित्य वाचनाला।। रोज दिनक्रम हाच, माझा मी ठरवला। वेळ द्यायचा आता साहित्य वाचनाला।।